web-ads-yml-728x90

Breaking News

‘वुमेन ऑफ इन्फ्लुएन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

माजी निवृत्त सनदी अधिकारी रजनी सेखरी सिबल यांच्या ‘वुमेन ऑफ इन्फ्लुएन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन आज येथील एनसीपीए सभागृहात करण्यात आले.महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रीय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments