web-ads-yml-728x90

Breaking News

पार्श्र्वगायक सुरेश ईश्वर वाडकर पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ; शिवासेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी हिंदी चित्रपटातील आघाडीचे पार्श्र्वगायक श्री. सुरेश ईश्वर वाडकर यांना भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल शिवासेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप भोज, सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडू सकपाळ,मुंबई अध्यक्ष श्री.सिद्धेश मोहिरे,मुंबई सरचिटणीस श्री.अमोल वंजारे,मुंबई सचिव सौ.पूजा दळवी,ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री.हितेश गायकवाड,श्री.ऋषेकेश महाजन,सौ.कौशल्या अशोक चव्हाण,सौ.कविता गजानन वाकोडे,श्री.योगेश माळवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments