web-ads-yml-728x90

Breaking News

नैराश्यातुन संपवली आपली जीवनयात्रा टिटवाळा येथे गळफास लावून एकाची आत्महत्या

 


BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव टिटवाळा

टिटवाळा येथील नारायणनगर रोड येथील अविनाश मोहन देशमुख,वय 32 यांनी राहत्या घराच्या बेडरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मयत याची पत्नी हि सातारा येथे दोन महिन्या पुर्वी डिलेव्हरीसाठी माहेरी गेली त्यापासुन मयत हा पत्नी हिस वारंवार फोन करीत असे परंन्तु पन्ती हि फोन उचलत नाही या नैराशापोटी अविनाश देशमुख यानी स्वताचे राहते घरात बेडरूममध्ये स्वताच्या गळयात ओडणीच्या साहयाने बेडरूममधील सिलिंग फॅनला गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.सदरील पुढील तपास पोलिस निरिक्षक राजु वंजारी यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरिक्षक मुंढे,पोहवा डी एल फर्डे ,.डी.पाटील टिटवाळा पोलिस ठाणे कडुन सुरू आहे

No comments