web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये बेसुमार विनापरवाना जंगलतोड संबधित वनअधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबीत करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हां दाखल करा मुख्यमंञ्यांकडे तक्रार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमंत्रालय,मुंबई

मुरबाड मध्ये वनविभागाचा गैरकारभार भ्रष्टाचार दिवसेदिवस वाढत चालला असुन काही कोटीचा विकास कामात भ्रष्टाचार केल्यानंतर आता बेकायदा विनापरवाना वृक्षतोडीत लाखो रूपये कमविण्याची घटना समोर आली आहे.

   जंगलतोडीला पडदयामागुन पाठबळ देवुन निसर्गाची हाणी करणार्या त्या वनअधिकारी कर्मचार्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती पहाण्यास विसरू नका आमच्या करेक्ट कार्यक्रम या सदरात फक्त युवा महाराष्ट्र लाईव्ह टिव्ही चॅनेल स्वप्नज्योती टाईम्स वृत्तपत्रात

No comments