web-ads-yml-728x90

Breaking News

अनिल देशमुखांना पुन्हा ईडी कोठडी की जामीन? आज फैसला!

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. अनिल देशमुखांना जामीन मिळणार का पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments