web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायतीची निवडणुक सोडत;अंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातंय....!

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

नवसफुर्ती पंच्चामृत मुरबाड नगरपंचायतीची निवडणुक सोडत नुकतीच अंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातंय अशीच झाली त्याच निवडणुकीच्या तयारीला इच्छुकनी तयारी केली आहे.

   स्थानिक वृत्तपत्राना जाहिरात देण्याचा आदेश असताना कंकाळने टक्केवारी वृत्तपत्राना जाहिरात देवुन एका दिवसात सोडत काढली मात्र शासकीय यादीवरील शहरातील पत्रकारानासुध्दा कळविले नाही याच नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीत काय बदल झाला याचीच चर्चा सुरू आहे.मुरबाड नगरपंचायत मध्ये सरकारी पगारी आणि पेन्शनधारी राज सुरू आहे एकटा बाबा दोन तीन दादाना एैकत नाही तसं दादाचा पण सुकाळ झालाय निवडणुकीला येवुन जिंकण्याची भाषानावली करणार्याला बाबाच्या पिंजर्यातला पोपट काहीही मिठ्ठी काढुन भविष्य सांगुन जातो अशा पाच वर्षाचा सुवर्णकाळ मतवाणीचा आला आहे अशा मुरबाड नगरपंचायता निवडणुकीत इच्छुक असणार्यानी तयारी केली आहे.

   काही कोटीचा भ्रष्टाचार झालेल्या मुरबाड नगरपंचायतीच्या प्रशासनाला कोणीही जाब विचारला नाही मुरबाड नगरपंचायत म्हणजे लक्की जुगार दर वर्षाला नगराध्यक्ष बदलल्याने संधी मिळते आणि कामाची ठेकेदारी त्यामुळे यावर्षी लाखो रूपये खर्चुन उमेदवार मतदारासमोर हात जोडुन जाणार आहेत.

  भ्रष्टाचारी विकासाचे दिवे लावले त्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या निवडणुकीचे शंकरासमोर तळयाकाठी विकासाचे दिवे लावले ही शुभारंभ सुरूवात म्हणावी मुरबाड नगरपंचायतीचे आरक्षण प्रभाग रचना बदल्याने उमेदवार सुध्दा बदलत्या प्रभागाकडे जात आहेत परन्तु महा विकास अघाडीला भाजपा एकहाती सत्ता आहवान कशी देणार अशा चाचपाणीकडे मतदार पहात आहेत.

   मुरबाड शहर निर्णायक आहे 50 टक्के विरोधीमताचा मात्र घाणरडे राजकारणात पाणी वाटून पत्रावळया उचलण्याचा राजकारण करण्यासाठी जाणारे कमी आहेत त्याचा फायदा नेहमी भ्रष्टाचारी ठेकेदारी करणारे घेतात गायब झालेले साहेब येतील आश्वसने देतील भाषणे ठोकतील परंन्तु मतदारानी सामाजिक नेतृत्वाना निपक्षताना संधी दयावी अशी मतदारात चर्चा सुरू आहे.

No comments