web-ads-yml-728x90

Breaking News

शंकरा आय हॉस्पिटल व गणपती हॉस्पिटल मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल व डॉ।राहुल कोळी यांचे गणपती हॉस्पिटल मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे।मंगळवार दि 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 2 या दरम्यान ठिकाण डॉ।राहुल कोळी यांचे गणपती हॉस्पिटल मुख्यबाजारपेठ मुरबाड येथे होणार आहे.रूग्णांनी मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी येताना सोबत आधारकार्ड व रेशनकार्डची छायाकिंत प्रत घेऊन येण्याचे आहवान केले आहे.

No comments