web-ads-yml-728x90

Breaking News

ड्रॅगन इंडिया कराटे वेल्फेअर असोसिएशनचे 14 विद्यार्थी ब्लॅकबेल्ट;1 विद्यार्थी सेकंड ब्लॅकबेल्ट

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

मुरबाड शहरातील शांतारामभाऊ घोलप सभाग्रुह काँगे्रस भुवन मुरबाड मध्ये प्रशिक्षण देणार्या ड्रॅगन इंडिया कराटे वेल्फेअर असोसिएशनचे प्रशिक्षक मास्टर वसंत जमदरे यांचे 14 विद्यार्थी ब्लॅकबेल्टची परिक्षा उर्त्तीण झाले असुन एक विद्यार्थी डब्बल ब्लॅकबेल्ट झाला आहे.  गेली अनेक वर्षे कराटे मास्टर वसंत जमदरे मुरबाड मध्ये विद्यार्थाना कराटेचे प्रशिक्षण देत आहेत.अनेक परदेशी विद्यार्थ्यामध्ये या सर्व विद्यार्थ्यानी स्पर्धेत भाग घेवुन वेगवेगळे बेल्टचे मानकरी ठरले आहेत.

--------------------------------------------

28/11/2021 ने क्योशी परमजीत सिंह के मार्गदर्शन में मुरबाड में ब्लैक बेल्ट परीक्षा का सफलतापूर्वक आयोजन किया और 14 कराटे का शोदोन पास किया और 1 पास निदान मुरबाड शोटोकन कराटे दो कन्निंजुकु संगठन शिहान सर्वजीत सिंह सेंसेई वसंत जमदरे सेंसेई महेंद्र भांडे

----------------------------------------------

त्यांची प्रथम ब्लॅक बेल्टची स्पर्धा नुकतीच पारपडली त्यामध्ये 14 विद्यार्थीना ब्लॅकबेल्टची पदवी संपादन केली आहे.मान्यवर कराटे प्रशिक्षक शिक्षक मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्याना सन्मानित करण्यात आले.सर्वात लहान वयात ब्लॅकबेल्ट पदवी संपादन करणाया विद्यार्थ्यामध्ये हितेश नामदेव शेलार याचा समावेश असुन त्यांचा व सर्व विद्यार्थ्याचा स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ भारत तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

जेष्ट पत्रकार नामदेव शेलार यांचे चिरंजिव हितेश नामदेव शेलार यांनी विविध कराटे प्रशिक्षणाचे बेल्ट पदवी मिळवली असुन अल्पवयात प्रथम ब्लॅकबेल्ट होण्याचा मान मिळवल्याने त्यांचा मान्यवराच्या हस्ते भव्य सन्मान करण्यात आला.ड्रायगन इंडिया कराटे वेल्फेअर असोसिएशन संलगन कन्निंजुकु इंटरनेशनल शतोकन कराटे दो संगठन जापान,जापान शतोकन कराटे दो कन्निंजुकु संगठन भारत चे कराटे मास्टर वसंत जमदरे,लक्ष्मण घाग(अध्यक्ष), पर्यवेक्षक सिहन सर्वजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली.यामध्ये (1) ऐश्‍वर्या एकनाथ देसले (2) प्रज्ञा महेश रायकर (3) हितेश नामदेव शेलार (4) सुजल रविंद्र मलबारी (5) सिध्देश रविंद्र कोळेकर (6) विग्नेश नामदेव लिहे (7) ओमकार सप्रसाद टिके (8) शिवम गणेश ठोसरे (9) शुभम सतीश भादुगले (10) भार्गव संतोष डोंगरे (11) रोहण प्रकाश रांजणे (12) सुरज रविंद्र गायकर (13) अजय अशोक लिहे (14) निशांत भेरूलाल नागरची (15) हर्ष जयवंत लाटे (निदान ब्लॅकबेल्ट) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

No comments