web-ads-yml-728x90

Breaking News

उरल्या आहेत फक्त तुझ्या आठ्वणी .....!

 


शब्दान्चे सुर जुळ्ती तुझ्या आठ्वणीत

रम्य अशा तुझ्या आठवणी

विसरु मी तरी कशी?

तुला बघताच क्षणी

प्रेमात पडली होती मी

आता यातुन बाहेर

पडु तरी कशी ?

स्वपणाचे भान विसरली तेव्हा

नजरेस नजर भिडली जेव्हा

तु दुर असलास जरी

उरल्या आहेत तुझ्या आठवणी

माझ्या जीवनातील हर्ष क्षणीक

कलाट्णी देतोय माझ्या विचाराना

माझ्या जीवनाची ही कहाणी

उरल्या आहेत फक्त तुझ्या आठ्वणी .

                                        Bharti Patil, Thane

No comments