web-ads-yml-728x90

Breaking News

महिला सशक्तीकरण सुरक्षा सकारात्मतेचा संदेश देणारा ठरणार मुंबई फॅशन शो

 

 


BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई मेगा फॅशन शो मिस ॅन्ड मिसेस इंडिया ग्लोब 2021 आणि मिस ॅन्ड मिसेस सुडौल प्लस आकार 2021 च्या अंतर्गत मंगळवारी हॉटेल कीला येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या शो मध्ये महिला सशक्तीकरण सुरक्षा शरीरक सकारात्मकता याचे संदेश देण्यासाठी भारताच्या विभिन्न राज्यातुन उमेदवार सहभाग नोंदवणार आहेत.या फॅशन शो मध्ये विजेत्यास आकर्षक बक्षिस उपहार ठेवण्यात आले असल्याचे यावेळी आयोजक मास फॅशनचे - सारा मेमाने,अश्विनी निक्षे, फिनिक्स एंटरप्राइझचे - ओंकार गोरे,भारती पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषेदेत सांगितले.या शो च्या फीनाले मध्ये फिल्म इंडस्ट्री फॅशन इंडस्ट्री राजकीय सामाजीक विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थित राहुन या शो ला चांगल्या प्रकारचे योगदान प्रतिसाद देतील अशी अपेक्षा यावेळी आयोजकांनी व्यक्ती केली.

टिप :-  ज्या उमेदवारांना या शो मध्ये सहभाग नोंदवायाचे आहे त्यानी आपले 3 4 फोटो आपली माहिती खालील दिलेल्या इमेल वर पाठवावे.

Email :- masfashionsentertainment@gmail.com 

No comments