पन्नास लाखांची रक्कम स्वीकारताना स्वीकृत नगरसेवक यांना रंगेहाथ पकडले
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी
भिवंडीत अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करून पन्नास लाखांची रक्कम स्वीकारताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना बुधवारी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
No comments