web-ads-yml-728x90

Breaking News

साखरमाची पुर्नवसन अधिकारी ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

 

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

मुरबाड वनविभागामध्ये टोकावडा रेंजमध्ये असताना तुळशीराम हिरवे यांनी पर्यटण स्थळात गैरव्यवहार केला होता.घनदाट जंगलात पर्यटकासाठी रस्ता घरकुले बनवुन शासनाचा निधी खर्च केला परंन्तु तेथे वाघोबाचा वावर होत असताना खबरदारी घेतली नव्हती त्याचा गैरव्यवहार मिडीयात गाजला त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधीनी पडदा टाकून लाखो झाडे लागवडीत गैरव्यवहार झाल्याची चर्चा झाली त्याकडेही दुर्लक्ष झाले अखेर पळु सिंगापुर न्हानेघाट पर्यटन स्थळात टेंडर काढुन गैरव्यवहार केला त्यानाच मुरबाडच्या उपविभागीय कार्यालयात बढती मिळाली.

   वाढती जंगलतोड पर्यावरण वृक्षतोडकडे दुर्लक्ष करणार्या वनअधिकार्याना राजकीय पाठबळ मिळाल्याने वरिष्ठाना पुरावे देणार कोण चौकशी नाही तक्रारदाराची दखल नाही माहिती अधिकारात माहिती दिली जात नाही मग पुरावे कुठून येणार त्यातुन हिरवे गारवे झाले.

   वनखात्याच्या जागेवर अतिक्रमणे फार्महाऊस इमारती त्याकडे दुर्लक्ष करून काही कोटीचे सिमेंट माती बंधारे बांध दरवर्षीय ठेकेदारीचे साम्राज्य निर्माण करणार्या तुळशीराम हिरवे यांच्या मुरबाड उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणार्या साखरमाची पुर्नवसन लाभार्थीच्या तात्पुरत्या घरकुलामध्ये उगड भ्रष्टाचार झाला ठेकेदारानी लाभार्थीचे पैसे स्वताच्या नातेवाईकांच्या नावावर काढले म्हणे त्यासर्व लाभार्थीना प्लाऊड लावुन पत्राशेड उभा करून कोंबडीचे पोल्ट्रीफार्म सारखे राहाणीमान दिले त्याकडे ही आयाराम गयाराम रामराव यांनी दुर्लक्ष करून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला अशा संबधित सर्व वनअधिकारी मधले दलाल ठेकेदार सुरेश यांच्यावर तात्काळ मुख्यमंञ्यानी फौजदारी गुन्हा दाखल करायाला हवा

          तुळशीराम हिरवे यांनी चक्क पोलिस अधिक्षिक ठाणे ग्रामीण यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असे एका वृत्तपत्रात छापुन आले पण हा हिरवे आदेश पोलिसाना देणारा कोण खरं तर हिरवे भामरे सुरेश यांच्या तोंडगोळीने मुरबाडचे अनेक टेंडर काढुन कामे बोगस करून कोटी रूपायाचा भ्रष्टाचार केला आहे.त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकारी सांगतात आमदार खासदार आमच्या पाठिशी आहेत त्याचेच ठेकेदार आहेत तेच आम्हाला खोटया कामाची बिले काढायाला लावतात आमचं कोण वाकडं करणार याची दखल महाविकास अघाडीच्या सरकारने घेतली पाहिजे.

No comments