web-ads-yml-728x90

Breaking News

माकड बोलतो माझीच लाल वनजिव्यप्राणी भुकेने बेजार माळशेजघाट

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

वनविभागाअंतर्गत दरवर्षी वनजिव्य सप्ताह साजरा केला जातो त्यावर होणारा खर्च लाखो रूपये होताना जंगलातील पशुप्राण्याना अन्न पाण्यासाठी नागरिकांच्या वाहान ताफ्या समोर येतात त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

   कोकणासह ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुक्यात माळशेजघाट,बारवीडॅम,गोरखगड,सिध्डगड,थिदवी, अर्जापर्वत सह वनपट्टा भागात आभयाराण्यात मोठया प्रमाणात प्राणी जिव्याचा वावर आहे.जंगलात भक्श मिळत नसल्याने वनजिव्यप्राणी शेजारील भातशेती भाजीपाला कडधान्य यांचा नुकसान करतात तसेच वाघ बिबटयाच्या संचाराने बकर्या जनावरे माणसं कुत्री यावर हल्ले होतात त्यावर फक्त वाघ बिबटया पकडण्यापलीकडे काहीही उपयोजना होत नाही.

   मुरबाड तालुक्यात वनजिव्यप्राण्यानी शेतीचे नुकसान केले आहे.माणसावर हल्ले केले आहेत त्यांना भरपाई दिली जात नाही नुसते वनजीव्य सप्ताह करून सरकार लोकांची दिशाभुल करते काय? असा सवाल नागरिकानी केला आहे.पशुप्राण्यात अन्न पाण्याची व्यवस्था माळशेजघाटासह अन्य जंगल पट्टयात केली पाहिजे.

       माळशेजघाटात माकड नागरिक पर्यटकांच्या हातातुन भाकर तुकडे बिस्कीटे खातात बिस्लरीचे पाणी पितात मात्र उन्हाळयात वनजीव्यप्राण्याना पाणी मिळत नाही माळशेज घाटात खाण्यासाठी माकडाचा हौदास सार्यानी नेहमीच पाहिलाय मात्र पर्यटनाच्या नावाखाली वनजिव्यप्राणी सप्ताह नावाखाली वृक्षलागवड बंधारे इमारतीसाठी खर्च होणारा शासनाचा कोटीचा निधी ठेकेदार अधिकारी टक्केवारीने वाटून घेतात त्यावर कारवाई होत नाही.

     वनविभाग झाडाच्या नावे वनजीव्यप्राणी नावे पाण्याच्या नावे बांधाच्या नावे हुतात्मा स्मारक नावे किती भ्रष्टाचार करणार वरिष्ठ अधिकारी म्हणतात पुरावे दया मग चौकशा पथकाना पुरावे शोधता येत नाही काय?

   मग का घडले साखरमाची आहे ना पुरावा मग का घडले मुरबाड बागेश्वरीतलाव सुशोभिकरण पर्यटन वृक्षलागवड अतिक्रमणे थिदवी भ्रष्टाचार त्याचे पुरावे समोर आहेत ना ? कुठे गेली वनविभागाची ती बोट बुडली की काय तलावात वनजमिनीवर कोणी अधिकारी कर्मचार्यानी बंगले बांधले कोणी फार्महाऊस बांधले कोणी घरे बांधली का झाली नाही कारवाई सरकार खरचं जागे आहे की पाठराखी यांचे उत्तर कोण देणार केंन्द्र सरकार राज्य सरकार की स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी वनजीव्यप्राणी सप्ताह म्हणजे सावध वाघा आमचा भ्रष्टाचारी धागा असा आहे काय?

No comments