मुरबाड पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळ्या मुसक्या
BY :- गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव - मुरबाड
मुरबाड पोलिस स्टेशन हद्दीत दि 12/9/21 रोजी डोंगरनावे गावी मंगल हरी शेळके वय ५५ वर्ष यांची त्यांचा मुलगा रवी मंगल शेळके याने हत्या केली होती.त्याबाबत मुरबाड पोलिस स्टेशनला हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्ह्यातील आरोपीस मुरबाड पो स्टे चे गुन्हे प्रकटिकरन पथकाने खुप बारकाईने तपास करून आरोपीस अटक केली आहे
नजीकचे काळात घडलेल्या हत्तेचा गुन्हा उघडकीस आणण्यात मुरबाड पोलिसांना यश आल्याने त्यांचें मुरबाड नगरीत कौतुक होत आहे. व पोलिसांच्या प्रती विश्वासहार्यता वाढत आहे
No comments