web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड सावर्णे आवळ्याची वाडी शाळेवर वीज पडून शाळेच मोठ्या प्रमाणात नुकसान

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यतील  सावर्णे शाळेवर वीज पडून शाळेच मोठ्या प्रमाणात नुकसान विजेची तीव्रता इतकी भयंकर होती की शाळेच्या भिंतींना तडे गेले असून पत्रे फुटले हेत व शाळेतील विद्युत वायरिंग आग लागली व शाळेतील प्रोजेक्टर प्रिंटर संगणक जाळून खाक झाले आहे.या आदिवासी भागातील प्रथमच इतक्या मोट्या प्रमाणात विजेची तीव्रता गावकऱ्यांना पाहायला मिळाली आहे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती स्थानिकांकडून समजत आहे.शाळेचं दोन ते अडीच लाखच नुकसान झालं आहे लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करून शासनाने दखल घ्यावी विद्यार्थ्यांचे कोरोना काळात झालेल्या नुकसान पुन्हा होऊ नये याची दक्षता घेऊन शाळा पुन्हा होती तशी करून विद्यार्थ्यांचे शिक्षणकार्या सुरू व्हावे अशी मांगणी शासनाकडे समस्त गावकर्यांनी केली आहे.

No comments