web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे सिव्हीलमध्ये ठाण मांडुन बसलेल्या डॉ. कैलास पवार यांच्या मनमानीला ग्रामीण जनता हैराण;कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस गायब;दोन बालकांचा मृत्यु कारवाई गुलदस्त्यात

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड ग्रामिण रूग्णालयात कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस  गायब झाल्याची चर्चा सध्य मुरबाड तालुक्यात सुरू आहे.जिल्हा वैद्यकीय अधिकारी मुरबाड ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जिल्हापरिषद वैद्यकीय अधिकार्याच्या संगणमताने लस गायब झाल्याचे नागरिकांच्या चर्चेतुन समोर आले आहे.दुसर्या डोसची तारीख संपली लसीचा घालमोळ झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कल्याण उल्हासनगर अन्य ठिकाणी लस येते मग मुरबाडला का नाही असा सवाल युवा महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना नागरिकांनी केला आहे.

   राज्य सरकार केंद्र सरकारच्या मनमानी लसीकरणावर जनता नाराज असुन तोंड दाबून बुक्यांचा मार होताना मुरबाड तालुक्यात दिसत आहे.लस घेण्याची सक्ती करणारं सरकार दुसरा डोस दिलेल्या तारखेत देवू शकत नाही हि शौकांतीकाच म्हणवी लागेलमुरबाडचे डॉ संजय वाटोरे वैद्यकीय अधिक्षिक यांच्या साटेलोटे मनमानीने बालमृत्यु कांडाला ठाणे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पवार यांचा पाठबळ आहे का?

    नागरीक संप्तत आरोग्य विभागाविरोधात मोर्चे आंदोलने उपोषणाच्या तयारीत असुन मुरबाडच्या ग्रामिण रूग्णालयात दोन बालकांचा मृत्यु झाला असुन गोवेली वरून मुरबाडला गरोदर महिलाल सिर्जरसाठी पाठवणार्या डॉ.संजय वाटोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा अशी नागरीकांची संप्तत मागणी आहे.

No comments