web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हा लसीकरण अपडेट;जिल्ह्यात रात्री आठपर्यंत ४७ हजार नागरिकांचे लसीकरण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ४७ हजार २१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७६ लाख ३३ हजार ९१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५१ लाख ४५ हजार ८२० नागरिकांना पहिल्या डोसचे तर २४ लाख ८८ हजार ९२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४७३ सत्र आयोजित करण्यात आले. 

No comments