web-ads-yml-728x90

Breaking News

प्रेम म्हणजे काय असतं


प्रेम म्हणजे काय असतं

दोन जीवांचे मिलन

दोन मनाचे मिलन

दोन आत्म्याचे मिलन

 

प्रेम म्हणजे काय असतं

ती त्याच्यात हरवून जाते

तो तिच्यात हरवून जातो

दोघे जगाला विसरून

प्रेमाच्या विश्वात हरवून जातात

 

प्रेम हे असच असतं

क्षणिक नाही पूर्ण विश्व सामावून घेत

त्याला कर्मत नाही

तिला कर्मत नाही

ओढ असते ती फक्त एक भेटीची

त्या स्पर्शाची त्या जाणिवेची

प्रेम फार मौलिक असते

ज्यांना मिळते त्या॑नी जपून ठेवायच असतं

त्याच आनंद मिळवायचा असतो

आयुष्य असच जगायचं असते प्रेम हे प्रेमच असते

ते फार मौलिक असते

जपून ठेवायच असतं

त्यात स्वतला झोकून द्यावं

प्रेम हे असच असतं

प्रेम हे असच असतं

विश्वाला त्यात सामावून घ्यावं

स्वतः ही त्यात हरवून जाव.

                                                      Bharti Patil , Thane

No comments