web-ads-yml-728x90

Breaking News

हप्तेखोर अधिकार्‍याच्या अर्शिवादाने भारत वाईन शॉप करतयं जीएसटी चोरी;बनावट दारूची होतयं विक्री परवाना एकीकडे दुकान दुसरीकडे

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

पहा राजकीय लोकप्रतिनिधी आणि त्याचे चेले चपाले गुन्डं मवाली यांचा पाठबळ असला तर बनावट बेकायदा विनाबिल दारू विक्रीवर काहीही कारवाहेात नाही तसेच महाराष्ट्रात सरकार कोणाचाही असुदया दारू पिवुन माणसं मेली तरी चालतील मात्र महसुल मिळाला पाहिजे म्हणुन कोरोना काळात वाईन शॉप चालु होते.मंदीरे बंद होती याचं वाईन शॉपने मुरबाड मध्ये शासनाचे नियम अटी शर्ती भंग करून पैशाने सार्याना नतमस्तक करतो असा ठाम विश्वास दिल्याचे स्पष्ट झाले आहे.मुरबाड मधील भारत वाईन शॉप(Bharat wine shop Murbad) यांचा परवाना शेळके याच्या बिल्डींगमध्ये कोर्टासमोर होता मात्र वाईन शॉपच्या मालक चालक मनुभाईनी हाच वाईन शॉप नगरपंचायतीच्या कार्यालयाखाली सुरू केला तेथे त्याला परवानगी नाही समोरच मंदिर शाळा हुतात्मा चौक मा संतोषीमाता मंदिर ट्रस्ट शिवाय महसुल विभागाची बेकायदा जागा त्याची तक्रार आम्ही केली होती चौकशा झाल्या मात्र कारवाई शुन्य

  आता महाविकास अघाडीचे सरकार आलं त्यामध्ये हा मनुभाई पुन्हा जोमात आला पुर्वी मनुभाईच्या वाईन शॉप विरोधात तक्रार केली वृत्तपत्रात बातमी दिली की मनुभाई गांवगुन्डांच्या मार्फत काही पाळलेल्या बेवडयांच्या मार्फत धमकावत होता ठार मारण्याच्या धमक्या देत होता मात्र मनुभाईच्या धमक्याना आम्ही पत्रकारानी भिक घातली नाही.तसं त्याची हप्ते बाजी चौफेर असल्याने मनुभाईच्या पारडयात न्यायाचा वजनकाटा तोल सांभाळला आहे.मात्र मनुभाईच्या भारत वाईन शॉपने शासनाचा कोटी रूपायाचा कर कसा बुडवला आहे. कोणत्या अटी शर्तीचा नियमाचा भंग केला आहे त्याची तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेने थेट पंतप्रधान,राष्ट्रपती,राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,उत्पादनशुल्क मंत्री यांच्याकडे केली आहे.

…..पहु पुढे काय होतय किती कुत्रे भुंकतात त्यानंतर सविस्तर बाजु मांडण्याचा निर्णय संघटनेनी घेतला आहे.

No comments