web-ads-yml-728x90

Breaking News

कायदेविषयक संसदीय समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कायदेविषयक संसदीय समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह बजवा यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.अभ्यास दौऱ्यावर आलेल्या या समितीमध्ये खासदार तिरुची शिवाडॉ विकास महात्मेवंदना चव्हाणदुष्यंत गौतमरामविचार नेतामप्रदीप टमटा व विवेक तनखा हे सदस्य उपस्थित होते.

No comments