अंमली पदार्थ पथकाची राम मारुती रोडवरील मोगेम्बो पान शॉपवर कारवाई. ६ लाख ९२ हजारांचे हुक्का फ्लेवर्स जप्त
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
नौपाडा येथील राम मारुती रोडवरील प्रसिद्ध मोगेम्बो पान शॉपवर ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. या पान शॉपमधून पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने १३०० पाकिटे व डबे असा ६ लाख ९२ लाख रुपयांचे हुक्का फ्लेवर्स ताब्यात घेतले.
No comments