web-ads-yml-728x90

Breaking News

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ‍यांनी राजभवन येथे आज डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

No comments