web-ads-yml-728x90

Breaking News

सत्ताधार्‍याचा बंद यशस्वी पिक विम्यातून ठाणे जिल्हा वगळला..?

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

महाराष्ट्रात एरवी मराठी विरूध्द उत्तरभारतीय मुद्दा पेटत होते.मोर्चे आंदोलने होत होती परंन्तु महाविकास अघाडी सरकारने उत्तरप्रदेश मधील शेतकर्याच्या आपघातसाठी महाराष्ट्रात एकीचे बळ दाखवुन बंद पाळला.भाजपा सोडुन सर्वानी केलेला महाराष्ट बंद यशस्वी झाला की नाही हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतर्गत वाद कायम राहिल मात्र महाराष्ट्रबंद झाला.

  महाराष्ट्रातील बंद नेहमी शिवसेनाच यशस्वी करू शकते याचा अनुभव महाविकास अघाडीत आला पण महाराष्ट्रातील शेतकर्याचा प्रचंड नुकसान झाला त्यातुन नाराजीचा सुर कोणाकडे जाणार या बंद मध्ये कार्यकर्तेे असलेले शेतकर्याचा मोठा सहभाग होता की ज्यांना पिकविमा नुकसान भरपाई पुरहाणी कर्जमाफी हवी आहे मिळाली नाही कोरोना काळात हवालदिल झालेले शेतकरी यांचा बंद मध्ये सहभाग होता काय? अशी चर्चा बंद उघडल्यावर सुरू झाली आहे.एरवी एखादया लग्न समारंभ वाढदिवस सण उत्सवात कोरोना नियमाच्या उलंधना संबधी गुन्हे दाखल झाले मात्र महाविकास अघाडी सरकारच्या बंद मोर्च्यात गुन्हे दाखल झाले का? शेतकर्याना आवकाळी पाऊस चक्रीवादळ पुरहाणीची भरपाई आता मिळणार का याकडे सर्व कष्टकरी शेतकर्यानी मागणी केली आहे.

    बंद दबावाने दादागिरीने सयमाने करता येतो परंन्तु अनेक व्यापारी आपला नुकसान नको तोडफोड नको म्हणुनही घाबरून बंदच्या दिवशी आपली दुकाने बंद ठेवतात पण महाराष्ट्रातला बंद पार पडला एवढे खरे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात सर्वत्र पिकविमा जिल्हे जाहिर केले त्यामध्ये ठाणे जिल्हयात सर्वात जास्त नुकसान झाले त्या शेतकरी जिल्हा तालुक्याचा समावेश करण्यात आला नसल्याने येथील शेतकर्‍यानी तिव्र निषेध केला असुन उत्तरप्रदेशासाठी शेतकरी नावे बंद पाळणार्‍यानी ठाणे जिल्हयातील शेतकर्‍याना पिकविमा मदत दयावी पिक कर्ज माफी करावी नुकसान भरपाई दयावी यामध्ये भाजपा असो की महाविकास अघाडी दोघानीही राजकारण करू नये अशी शेतकर्‍याची अपेक्षा आहे.

No comments