सत्तेच्या चाव्या हातात असलेल्या शिवसेनेच्या अनाधिकृत कार्यालयाच्या प्रवेशव्दाराला भाजपाचा टाळा? ;मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकार्यानी लावला सिल
मुरबाड बाजारपेठेतील 131/1 अ महसुल भुखंडावरील अनाधिकृत व्यापारी गाल्यांचा वाद उच्च न्यायालयात
जिल्हापरिषद शिक्षणविभागाच्या ताब्यात असलेल्या जागेवर दुमजली गाल्याचे अवैध बांधकाम
दुमजली अवैध बांधकामात शिवसेनेचे कार्यालय कार्यालयाच्या मुख्यप्रवेश व्दाराला मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकार्यानी लावला सिल
सत्तेच्या चाव्या हातात असलेल्या शिवसेनेच्या अनाधिकृत कार्यालयाच्या प्रवेशव्दाराला भाजपाचा टाळा?
मुरबाडच्या अवैधव्यापारी गाल्याचे कोटी रूपये कोणी घेतले,खोटया पावत्या कोणी दिल्या,गाले सुरू कसे झाले,सेटर लावले कोणी कुठे आहेत मुतार्या सारं प्रश्नाची उत्तरे नगरपंचायतकडे नाहीत..!
व्यापारी गाल्यांशी नगरपंचायतीचा संबध नाही?
आम्ही बांधकामे केली नाहीत असे नगरपंचायत म्हणते?
मग तात्कालीन मुख्याधिकारी निलंबित कसे झाले?
न्यायालयात आताच्या मुख्याधिकार्यासह 17 नगरसेवकाना नोटीसा मग शासन कारवाई का करत नाही?
महसुलची जागा पंचायतसमितीचा ताबा नगरपंचायतीचा बांधकामास विरोध मग गाले विकले कोणी, विज दिली कोणी कारवाई कडे सर्वांचे लक्ष....!
पुढील स्टोरी जोमात
No comments