web-ads-yml-728x90

Breaking News

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या राष्ट्रीय महिलाध्यक्ष ज्योतीताई शेलार यांना मातृशोक सुलोचना विठ्ठल दळवी यांचे 75 व्या वर्षी दुखःद निधन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव  ठाणे

मुरबाडचे श्रीमंत योगी नाना मोटारवाला भुसारी मुरबाड यांच्या मोठी कन्या मुरबाड उल्हासनगर कल्याण दादर करांची ताई  फुलविक्रेते सुलोचना विठ्ठल दळवी याचे उल्हासनगर 4 येथे राहात्याघरी दुखःद निधन झाले त्या 75 वर्षाच्या होत्या.स्वातंञ्याच्या प्रथम काळात त्यांच्या वडिलांनी नाना मोटारवाला भुसारी यांनी पहिली चारचाकी वाहान खरेदी केली होती प्रचंड मोठं भुसारी कुटुंबीयाच्या त्या आवडत्या होत्या आपलं आयुष्य फुलांच्या विक्री व्यवसायात घालवुन प्रचंड लोकप्रियता मिळवली अनेकाना रोजगार व्यवसायाचे साधन उपलब्ध करून दिले.आपल्या मुलाचे शिक्षण करून महाराष्ट्राच्या सामाजिक शासकीय सेवेत सामील करून आपल्या नातवाचं सुध्दा शिक्षण करून त्यानाही नामवंत प्रतिष्ठित घडवले संपुर्ण मुरबाड तालुका तसेच उल्हासनगर शहरासह इतर तालुक्यात त्याचं नावलौकिक होते आपल्या मुलामुलीसह सुना,जावई ,नातवंड,पत्रुंड असा अखंड कुटूंब त्यांच्या डोळयासमोर शेवटच्या क्षणापर्यंत होतं हेच त्याचं भाग्य त्यांच्या प्रश्च्यात मुले मुली सुन नातवंड पत्रुंड असा मोठा परिवार आहे.

No comments