web-ads-yml-728x90

Breaking News

श्री समर्थ सुपर बाझार दिवाळीच्या आर्कषक ऑफरसाठी सज्ज;555 च्या खरेदीवर एक ज्युपिटर व 30 आकर्षक भेटवस्तू

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

अनेक उद्दयोगपतींची विविध प्रकाराचे मॉल खोलले परंतु ग्रामीण भागाच्या श्री समर्थ सुपर बाझार मॉल ने ग्रामीण भागात सुरूवात केली असता प्रथम स्थानिक पातळीवरील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले तद्नंतर त्यांच्या सहकार्याने मुरबाड,सरळगाव,टिटवाळा येथे श्री समर्थ सुपर बाझार मॉल खोलून ग्राहकांना उत्तम आणि वाजवी दरात विविध उपयोगी वस्तु आणून घरपोच सुविधा सुरू केली.

अतिशय चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार वस्तु या श्री समर्थ सुपर बाझार मॉल मध्ये मिळत असून ग्राहकांनी गेल्या काही वर्षात या मराठी उद्दयोगपतीला आपली चाहता म्हणून पसंती दाखविली आहे.दरवर्षी श्री समर्थ सुपर बाझार मॉल प्रत्येक सणात ग्राहकांसाठी विविध वस्तुवर 10 टक्के ते 30 टक्के अशी सुट देत असून घरपोच सेवा ही दिलखुलासाने करित आहे.प्रत्येक दिवाळी सणात धम्माका ऑफर ग्राहकांसाठी आणून मोतार सायकल,12 महिन्यांचे सामानावर 1 महिन्यांचे किराणा सामान फ्री,555 च्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तु अशा विविध स्कीम आणल्या जात असून ही अनेक वर्षापासून ग्राहकांसाठी स्वतः सुरू केलेली एकप्रकारची परंपरा म्हणावी लागेल.

          दरवर्षी लकी ड्रॉ काढून विजेत्याला मोटार सायकल,किराणा सामान,व अन्य प्रकाराच्या वस्तु या भेट स्वरूपात देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.यंदाच्या 2021 च्या ही दिवाळी सनात वाजवी दरात,उत्तम क्विालीटीचे आकर्षक बंपर ऑफर असून हि ऑफर 23/10/2021 ते 15/11/2021 चक्क 22 दिवस असणार आहे.सदरची ऑफर ही त्यांच्या मुरबाड,सरळगाव,टिटवाळा या श्री समर्थ सुपर बाझार मॉल शाखेत उपलब्ध असणार आहे. 

         या ऑफर द्वारे लकी ड्रॉ खोलण्यात येणार असून दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही दिवाळीत ग्राहकांचे स्वप्न हे मुरबाड तालुक्यातील भूमिपुत्र तसेच मराठी उद्दयोजक म्हणून ज्यांची ओळख ठाणे जिल्हयासह अन्य जिल्हयात,तालुक्यात झाली आहे असे प्रदोष हिंदुराव यांचा सिंहाचा वाटा हा ठरत होता आणि ठरत आहे.प्रदोष हिंदुराव यांचे कार्यशैली व धडपड पाहून अनेक ग्राहकांनी श्री समर्थ सुपर बाझार मॉलची प्रशंसा केली असून उत्तम क्विॉलीटीचे हक्काचे मानबिंदू म्हणून ओळख सांगितली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात श्री समर्थ सुपर बाझार मॉल ने प्रथम क्रमांक पटकविला आहे.

         नागरिकांचा विश्‍वास व त्यांची आपुलकी मिळाल्याने प्रदोष हिंदुराव यांना साथ मिळाली आहे.याच श्री समर्थ सुपर बाझार मॉलच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांनाही मदतीचा हातभार लागला आहे.याच श्री समर्थ सुपर बाझार मॉलमध्ये आज भरभरून आकर्षक ऑफर दिवाळी सणात आणली असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही मराठी उद्दयोगपती प्रदोष हिंदुराव यांनी तमाम जनतेला केले आहे.

No comments