web-ads-yml-728x90

Breaking News

युवा महाराष्ट्र लाईव्ह इम्पॅक्ट;MSEB चे आभार

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

शहरातील डांकबंगला डॉ.खरे हॉस्पीटल समोर रस्त्यावर विद्युततारावर झाडांची फांदी पडली मोठी जिवीतहाणीचा संभव असे वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल मुरबाड एम.एस.ई.बी (MSEB) च्या अधिकार्यानी घेवुन घटनास्थळी वायरमनने झाडांच्या फांदया तोडुन तुटलेल्या विद्युत तारा जोडल्या त्यामुळे होणारी जिवीतहाणी टळली असुन YML NEWS अर्थात युवा महाराष्ट लाइवने त्यांच्या कामाचे आभार मानले आहेत.जागृत मिडीया सोबत जागृत प्रशासन असेल तर नेतेगिरीची आवश्यकता भासत नाही.नगरसेवकच पाहिजे कशाला प्रत्येक नागरिक जागृत झाला पाहिजे त्यांच्या साथीला आवाज दिल्यावर प्रशासनच प्रथम येतो याचा प्रथय आज आला 38 लाखाच्या वाचकांचा YML NEWS अर्थात युवा महाराष्ट्र लाइव जनजागृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments