web-ads-yml-728x90

Breaking News

लष्करप्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सोमवारी (दि. १३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

 

No comments