web-ads-yml-728x90

Breaking News

महिलेची हेळसांड प्रकरणी मुरबाडच्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यावर पोलिसात तक्रार

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड,ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पळू सोनावळे प्रा..मा. 78 वर कोणतेही परवानगी पत्र घेता जिल्हापरिषदेत रस्ता बनवला रस्त्याचे काम मनमानीने सुरू असताना रस्ता डायव्हड मधून सरकारी एस.टी.बसच तेथील संतोष मोरे याच्या घरात दुकानात घुसली  

त्यामध्ये त्याच्या घराचे दुकानाचे प्रचंड नुकसान झाले जिवीतहणी टळली मात्र सार्वजनिक बांधकामाचे अभियंता शंकर टोटवाल मुरबाडचे अभियंता सत्यजित कांबळे  शाखा अभियंता सुर्यभान आल्टे यांनी त्यांना समाधान उत्तर दिले नाही 

 

 त्यांची हेळसांड केली म्हणून संतोष मोरे यांच्या पत्नीने पोलीसात तक्रार करून शंकर टोटावाल सत्यजित कांबळे सुर्यभान आल्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भरपाई देण्याची मागणी केली आहे. कारण रस्ता सार्वजनिक बांधकामाचा आहे नुकसान त्या रस्त्यामुळेच झालय.

 

 पण सुर्यभान आल्टे यांनी मोरे यांना लेखी पत्र देऊन आमच्या रस्त्यावर जिल्हा परिषदेने विनापरवना काम केले असे पत्र दिल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषेदवर गुन्हा दाखल करावा अशी सुध्दा मांगणी मोरे यांनी केली आहे.

 

No comments