web-ads-yml-728x90

Breaking News

त्या औसरमाल इंजिनियरला निलंबित करा अन्यथा मुरबाडकर रस्त्यावर येतील मुरबाड नगरपंचायत मध्ये ठेकेदारी घोटाळा

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायत मध्ये कुठून इंजिनियर क्लार्क वसुली अधिकारी जनसंपर्क अधिकारी आणले कुठे भरती झाली त्यांनी मुरबाड शहरात किती मनमानी भ्रष्टाचार केला त्याकडे लोकप्रतिनिधी तसेच विरोधी पक्षानी दुर्लक्ष केल्याने आता जनताच रस्त्यावर उतरणार असल्याचे वृत्त आहे.

  मुरबाड नगरपंचायत मध्ये करआकारणी महाघोटाळा रस्ते गटारी शौचालयापासुन तलावसुशोभिकरण पर्यटण शंकर मुर्ती प्रतिष्ठान ते गणपती विसर्जन तलाव यामध्ये कुठे टेंडर नोटीसा प्रसिध्द झाल्या स्थानिक वृत्तपत्राना जाहिराती दिल्या नाहीत हजारोच्या लोकउपस्थितीत शंकर मृर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना शासनाचा कोटी रूपये खर्च करून एक हजाराची पॉकीटे कोणाला वाटली या भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंञ्यानी करण्याचे आदेश दयावेत मात्र नगरपंचायतचा इंजिनियर औसरमल याला निलंबित करा अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी नगरविकास विभागाला दिला आहे.

 

No comments