web-ads-yml-728x90

Breaking News

बागेश्वरी तलाव सुशोभिकरण भ्रष्टाचाराची चौकशी करा

BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

वन विभाग आता वृक्षलागवड संरक्षण यासाठी उरलेली नाही त्याची ठेकेदारीकडे वाटचाल सुरू आहे।त्यातच जंगलात सिमेटचे बंधारे बंगले रस्ते गार्डन असे नवे नवे ठेकेदारी उपकरणे वनविभागात विकासाच्या नावाखाली अधिकाऱ्याना पोटठेकेदाराची उपलब्ध होत आहेत.

    हिरवे गिरवे धडे भ्रष्टाचे विकास - भा-मरे चौहीकडे क्षणात साखरमाची येते क्षणात रसा ­ ळाकडे अशी ठेकेदारी टेंडर उभे राहिले आहेत।मुरबाडचा बागेश्वरी तलाव जमिन श्रेत्र वने मात्र महसुल ग्रामपंचायतकडे पिण्याच्या पाण्याखाली नोंद आज त्याच तलावात नगरपंचायतीने ठेकेदारी बोट घातलं आहे।कोटीचा निधी राजकीय ठेकेदारानी साधली संधी परंन्तु वनविभागाचा निधी की नगरपंचायतीचा मग जागा कोणाची अशा अनेक तक्रारीत सुरेशचा गाळ खोटं बिल आडकलाय दुसरीकडे दिली-प­ ची ठेकेदारी बाबाच्या नांवावर धुमधडाक्यात सुरू आहे. जणू भाज-पावाल्यानी सरकारचा निधी वि-कासाचा नावाने लाट- ण्याचा धंदाच लावलाय.... 

 नगरपंचायतीचा कंगाल आता श्रीमंत होईल म्हणे त्यानी सुध्दा मोहण्याच्या टक्केवारीत खुप कमवले म्हणे, बाबाचा हात डोक्याखाली असल्यावर उषीची गरज लागत नाही. म्हणतात येथे तर सारं बाबाची ठेकेदारी साहय ग्रूहा आहे।मग मोहण्या-दिल्या-कान्या कोणी असू दया सुऱ्याचा धाक वन्याला दाखवुन लाखोचा गाळ-माळ साहेबाला दयावा लागतो अशाच संभ्रमात मुरबाडचा बागेश्वरी तलाव सुशोभिकरण गाळ-माळ-शंकराचा तिर्थ- स्थानात कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे।त्याची चौकशी सरकारने करावी अशी मांगणी केली आहे.

No comments