web-ads-yml-728x90

Breaking News

गोर गरीबाची सेवा करण्याची संधी अखेर मिळाली

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

ज्यांनी गरीबी प्रत्यक्ष डोळयानी पाहिली त्यांनी मातीशी आन राखली ज्यांनी आईवडिलाची पुण्याईची स्वप्न पाहिली त्यांनी भल्या भल्याना धुळ चारली मात्र तिच धुळ आपल्या नशिबी कपाळाला लावून हेची दान देग देवा तुझं विसरन ना व्हावा अशी प्रामाणिक सरळ मार्गाने गरिबीची झोपडीत सुख आहे माझं कर्तव्य निट पाडू दयावं माझ्या हातुन अखंड गोर गरीबाची सेवा घडो अशी इच्छा व्यक्त करणारे तहसिलदार संदीप आवारी यांना प्रारब्ध्याने खरचं संधी दिली आहे.

     माणसाचं प्रारंब्ध चांगल असलं पाहिजे येथे काही कमवण्यासारखं नाही माझं घरचं माझ मंदिर डोंगराच्यावर आहे अशा मुरबाडच्या मातीला स्पर्श झालेल्या नगरच्या मातीचा वर्षानुवर्षे असणारा संबध माझा शेजार धर्म माझ्या हातुन जनसेवेत घडो अशा अपुलकी प्रेरणेने मुरबाडच्या नवनिवार्चित तहसिलदार संदीप आवारी यांनी मुरबाड तहसिलदार पदाचा कार्यभार सुरू केला त्यांचा आनंद दोन्ही सिमावासियाना झाला कारण दोघाच ऋृणानूबंध एक आहेत.

   संदीप आवारी एक उत्तम माणूस नंतर अधिकारी आहेत भिवंडी नायब तहसिलदार ते मुलूंड तहसिलदार असा त्यांचा उत्तम प्रशासकीय प्रवास आम्ही पाहिला नेहमी चांगल्या व्यक्तीसोबत आम्ही सदैव असतो कोणतेही अपेक्षा नसते तशाच प्रकारे संदीप आवारी यांची सेवा घडेल अशी अपेक्षा आम्हाला आहेच मुरबाडकरांच्या ज्या समस्या मांगण्या आहेत तशाच मांगण्या एक गांववाला म्हणुन तहसिलदार संदीप आवारी यांच्या गांवाच्या तालुक्याच्या आहेत 

     जनमाणसाच्या जनजीवनात फरक नाही त्यामुळे मुरबाडचा प्रशासकीय कारभार गोर गरीबांच्या इच्छा प्रमाणे सुरळीत संरक्षीत आधारस्तंभीत प्रेरणादायक ठरणार आहे.कुठे कुठे नाराजी व्यक्त होत असते परंन्तु आपल्या शेजारच्या गांवातील माणूस कितीही मोठा अधिकारी असलातरी त्याचा कौठुंबिक वातावरण माणूसकीचा झरा असतो अशाच प्रवाहात संगळयाना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी संदीप आवारी तहसिलदार यांचा राहाणार आहे. 

      आपल्या अपेक्षा वेगवेगळया असाव्यात मात्र महत्वकांक्षा स्वार्थी नसाव्यात जेणेकरून प्रशासन आणि माणुसकी मध्ये दरी निर्माण होणार नाही अशी अपेक्षा आपल्या सारख्यासर्वच सामान्या नागरिकाना हव्यात मुरबाडचे तहसिलदार संदीप आवारी यांना पारदर्शक प्रशासन आवडतो मात्र त्याच एका अधिकार्याचं काम नाही त्यांना आपण समजावुन घेवुन साथ दयाल ही अपेक्षा

No comments