web-ads-yml-728x90

Breaking News

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडेंनी घेतली राज्यपालांची भेट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू  डॉ.दिलीप मालखेडे यांनी बुधवारी (दि. २२) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

No comments