web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयाचा सुपुत्र दिगदर्शक अभिनेता प्रदिप खामगळ ठरले युवा कला गौरव सन्मानाचे मानकरी

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

महाराष्ट्रात अनेक कलाकार दिगदर्शक घडले आपल्या कलागुणांनी प्रेषकांचे मने जिंकली असेच सर्व प्रेषकांचे मन जिंकले ते ठाणे जिल्हयातील कल्याण तालुक्याचे दिगदर्शक अभिनेते प्रदिप खामगळ यांनी त्यांनी आपल्या प्रकाशित केलेल्या लघु चित्रपट नवनवीन हिट गाणे काढुन संपुर्ण महाराष्ट्रात अवघ्या कालावधीत प्रेषकांचे मने जिंकली आहेत.त्यांच्या याच कलागुणांची दखल आर्ट बिटस फांउडेशन पुणे यांनी घेवुन त्यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार जाहिर केला आहे.याबद्दल त्यांचे महाराष्ट्राच्या कानाकोपार्यातुन अभिनंदन होत आहे.यापुर्वींही त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते फांउडेशनच्या हस्ते त्यांच्या कलेची दखल घेऊन पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.

No comments