web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता भ्रष्टाचार तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर टोटावाल मुरबाडचे उपअभियंता सत्यजित कांबळे,शाखा अभियंता सुर्यभान आल्टे शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ यांनी खोटया एमबी मुल्यांकन पत्र बनवून कोटी रूपयाचा भ्रष्टाचार केला आहे त्यांची तक्रार (SWATANTRA SAMPADAK PATRAKAR ASSOCIATION ) स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री लोकआयुक्त यांच्याकडे केली होती.

       मुख्यमंत्री कार्यालयाकडून ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शंकर टोटावाल दिव्यांग अभियंता सत्यजित कांबळे शाखा अभियंता सुदर्शन आल्टे शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ यांच्या भ्रष्टाचार तक्रारीची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

       ठाणे सार्वजनीक बांधकाम कार्यकारी अभियंता शंकर टोटावाल यांनी त्यांच्या कार्यालयातील टेंडर लिपीक निकम यांच्याकडून टेंडर मॅनेज करून पेपर नोटीस स्वताच केल्याचे समजते सदर टेंडर नोटीस माहीती जनसंपर्क कार्यालयाकडून वृत्तपत्रात प्रसिध झाले असते तर शासन जाहीरात यादिवर असणार्या वृत्तपत्र साप्ताहिकांना त्यांचा लाभ मिळाला असता परंतू त्यानी आपल्या मर्जीतील टक्केवारी घेऊन कोणत्या वृत्तपत्रांना नोटीस प्रसिद्धीसाठी दिल्या याची माहिती देण्यास कार्यकारी अभियंता शंकर टोटावाल यांनी टाळाटाळ केली.

   तसेच मुरबाड तालुक्यात एकाच ठिकाणी दोन कामे दाखवून शासनाचा कोटींचा निधी हडप केला तर अनेक ठिकाणी अपूर्ण कामे असताना खोटे एमबी रेकॉर्ड केली काही ठिकाणी काम करता एमबी बनवून निधी हाडप केला निकृष्ट कामे करून कोर्टाचा घोटाळा करणार्यांचा टोटल म्हणतो माझ्याकडे तक्रार आली नाही आणि लं - गडा दिव्यांग खोटा  - सत्यपाल म्हणतो काही झालं नाही मात्र सार्याचा झाले मल्टे यांनी कोटीवर बसुन निधी वाटला वारे सार्व - जनिक उपक्रम अशा भ्रष्ट - टोटल - सत्या - माल्टया वाघाच्या टोळीचा मोरक्या सुभेदार कोण त्याची चौकशी होण्यासाठी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री लोकायुक्त सह सर्वत्र तक्रारी करून साबांचा भ्रष्ट - अङडा बाबाच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न केला आहे.

       माहिती अधिकारात माहिती मिळत नाही आणि एमबी रेकॉडचे कागदपत्र गायब आहेत अशा भ्रष्टाचारावर सरकार कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.अपंगत्व सिद्ध करायला सत्य-जित धावत असेल मात्र मल्टेचे उत्तर सा.बा.ची जागिरदारी म्हणून समोर येते.

No comments