web-ads-yml-728x90

Breaking News

एसटी चालकाचा बसमध्येच गळफास

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |

एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला. पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप आहे.

No comments