web-ads-yml-728x90

Breaking News

विद्युत तारा वर पडली झाडाची फांदी मोठी जिवीतहाणी होण्याचा संभव

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

शहरातील डाकबंगला डॉ खरे हॉस्पीटल या रस्त्यावर विद्युत लाईन तारावर भलीमोठी फांदी तुटून पडली आहे. त्याकडे विद्युत मंडळासह नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले असुन मोठी मनुष्यहाणी होण्याचा संभव आहे.

एरवी निवडणुकीसाठी गाजा बाजा वाजवणारे सेवक सुध्दा गायब झाल्याने साहेब यांची काळजी घ्यावी असे आहवान आमची मिडीया करत आहे. तात्काळ विद्युत तारा वरील तुटून पडलेली फांदी आणि झाड तोडुन टाकुन मनुष्य हाणी टाळावी

No comments