web-ads-yml-728x90

Breaking News

गौरी गणरायाचे वाजत गाजत विसर्जन पोलिसांचा चोख बंदोबस्त

BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

सालाबाद प्रमाणे नवसाला पावणार्या सोन्याचा मुकूटधारी लालबागचा राज गणराया गौरी मातेच्या मूर्तीचे मोठया उत्सहाने आगमन होऊन वाजत गाजत विसर्जन करण्यात आले.

 आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योती नामदेव शेलार यांनी गणरायाच्या अगमनापासुन विसर्जनापर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रम राबवले दरवर्षी आपल्या घरी लालबागच्या गणरायाच्या मृर्तीची पुज आपल्या हातुन होते 

बाप्पा अनेकाच्या नवसाला पावतो त्यांच्याकडे साकडे घालुन गणराया कोरोना महामारीचे विसर्जन करून जनसामान्याना शेतकरी राजाना बळ दे कामधंदा नोकर्या व्यवसायात येणारे आडथळे दुर कर सरकारलाही सदबुध्दी देवुन जनसामान्य हिताची काम होऊदया असे साकडे घातले.या विसर्जनवेळी मुरबाड नगरपंचायतीचे कर्मचारी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.पोलिसांनी नदी काठी कोणालाही जाऊन देता सुरक्षतेचा चोख बंदोबस्त केल्याचे यावेळी पहायाला मिळाला.


No comments