web-ads-yml-728x90

Breaking News

श्री साई देवस्थान साईनगर वहाळ येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

 


BY - आशीष चौधरी, युवा महाराष्ट्र लाइव रायगड

भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्षापूर्ती निमित्ताने श्री साई देवस्थान साईनगर वहाळ येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाप्रसंगी हिंगोलीचे माजी आमदार श्री.भाऊसाहेब गोरेगावकर त्यांच्या समवेत प्रभाकर पवार (संचालक, जालना जिल्हा मध्यवर्ती बँक) श्री. शिवराज पाटील, रणजित गोरेगावकर तसेच रामकृष्ण महाराज वहाळकर, श्री रविंद्र का.पाटील (संस्थापक अध्यक्ष श्री साई देवस्थान साईनगर वहाळ) एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.माधव इंगळे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments