web-ads-yml-728x90

Breaking News

खासदार राजन विचारे यांच्या वतीने महाड,तळीये गावातील आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

शनिवारी ३१ जुलै रोजी महाड येथील तळीये गावातील आपत्तीग्रस्थ बांधवांची खासदार राजन विचारे व नगरसेविका नंदिनी विचारे यांनी भेट घेऊन विचारपूस केली, तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिकेचे महापौर नरेशजी म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.खासदार राजन विचारे यांच्या वतीने गॅस शेगडे व जीवनाशयक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

No comments