web-ads-yml-728x90

Breaking News

श्री समर्थ सुपर बाझार ठरतोय उत्तम व्कॉलीटीचे हक्काचं मानबिंदू

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड टिटवाळा सरळगांव येथे अल्प कालावधीत प्रत्येक नागरिकांच्या मनात हक्काचं बाझार म्हणुन श्री समर्थ सुपर बाझार मॉलनी आपले घर प्रस्थापित केले आहे.या सुपर बाझाराचे मालक मुरबाड तालुक्यातील एक शेतकरी वर्गाचे भूमिपुत्र असुन स्थानिकांतील युवक युवतीना नोकरीची संधी याच श्री समर्थ सुपर बाझार मध्ये उपलब्ध करून दिली.त्यामुळे मुरबाड तालुक्यात असे प्रथमच मराठी उद्यौजक म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली.या श्री समर्थ सुपर बाझारात सर्व सामान्य जनतेला कमी किंमतीच्या दर्जात सामनात वस्तु विशिष्ठ सुट करून दिली जाते दर 2 ते 3 महिण्याला विशिष्ठ वस्तुच्या किंमतीवर सुट मिळत असताना सणात विविध स्किम सर्व नागरिकांसाठी आखल्या जातात जर आपण कोणाशी तुलना जरी केली तर इतर मानाने वाजवीदर उत्तम व्कॉलीटी ही श्री समर्थ सुपर बाझारामध्ये प्रथम क्रमांक पटकावेल हे मात्र नक्कीच........

   श्री समर्थ सुपर बाझाराचे श्री.प्रदोष हिंदुराव यांच्या या मॉलला मुरबाडकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून मुरबाडमध्ये मुरबाडकर सरळगांव मध्ये ग्रामीण उद्यौजक तर टिटवाळयामध्ये उत्तम व्कॉलीटीचे हक्काचं मानबिंदू म्हणून ओळख निर्माण झाली आहे.श्री समर्थ सुपर बाझार मॉल मध्ये एखादा व्यक्ती खरेदी करिता आला तर तो रिकाम्या हाती परत जात नाही अशा सर्व प्रकारच्या वस्तु या मॉल मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी श्री.प्रदोष हिंदुराव यांचे श्री समर्थ सपुर बाझारला पसंती दाखविली आहे.जो कोणी या मॉलशी जोडला गेला तो कधी तुटला नाही कारण या श्री समर्थ सुपर बाझार मॉलनी कोरोना प्रादुर्भावातही आपल्या नागरिकांची साथ सोडली नाही त्या प्रादुर्भावातही घरपोच उत्तम सेवा दिली त्यामुळे श्री समर्थ सुपर बाझार आज मानबिंदु ठरला आहे. 

          नुकताच याच श्री समर्थ सुपर बाझार मॉलने 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिना निमित्त सलग 6 दिवस स्पेशल ऑफर म्हणून सर्व नागरिकांकरिता विशिष्ठ वस्तुवर 7 टक्के 20 टक्के इतकी सवलत उपलब्ध करून दिली जाणार आहे.ही ऑफर आज दिनांक 10/08/2021 ते 15/08/2021 रोजी पर्यंत सुरू झाली आहे.श्री समर्थ सुपर बाझार मॉलनी धडाकेबाज म्हणून कमी सवलतीचे उपक्रम राबविले म्हणून या मॉलचे प्रदोष हिंदुराव यांना नागरिकांची साथ मिळाली.याच श्री समर्थ सुपर बाझारच्या माध्यमातुन अनेक गोरगरिबांना मदतीचा हातभार लावण्यात आला.

               अलीकडे पुरपरिस्थितीला प्रदोष हिंदुराव यांच्या श्री समर्थ सुपर बाझार मॉलच्या वतीने मदत पाठविण्यात आली.अशा श्री समर्थ सुपर बाझार कौतुकही कोरोना योध्दा म्हणून करण्यात आले.अनेकांना मदतीचा हात देणारे प्रदोष हिंदुराव यांच्या या कार्याची प्रशंसा ठाणे जिल्हयात उमटली आहे.

No comments