web-ads-yml-728x90

Breaking News

आमदार विवेकभाऊ पंडीत कल्याण मध्ये दाखल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण

आदिवासी क्षेञ आढावा समीती अध्याक्ष महाराष्ट्र शासन राज्यमंञी विवेकभाऊ पंडित यांचा कल्याण तालुक्यातील खडवाली जिभोणी कातकरीपाडा. वाव्होली सागवाडी,मानिवली कातकरीपाडा , नेतीवाली कातकरीपाडा या ठिकाणी पाहाणी दौरा करून आदिवासी जमातीतील कातकरी कुंटुबांची नागरी सुविधांबाबत चौकशी केली यावेळी देशाच्या स्वांतञ्याच्या ७४वर्षानंतर खरे स्वांतञ्याची किरणे गरीबांच्या झोपड्डी पर्यंत पोहचलेली नाही  आनेक आदिवासी कुंटुबांना घरकुल नाही ,शुध्द पिण्याचे पाणी नाही ,आधारकार्ड नाही ,रेशनकार्डनाही हे सर्व कातकरी कुंटुबांना मिळाले पाहीजे या बाबत शासनाने ठरवुन दिलेल्या योजनांची अंमलबजावणी शासकीय आधिकारी यांनी करावे असे त्यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापुर प्रकल्प आधिकारी आर.एच.किल्लेदार मॕडम ,तहसिलदार मा.दिपक आकडे ,गटविकास आधिकारी .मा.श्वेता पाळवे ,महिला व बालविकास प्रकल्प आधिकारी,चौधरी  साहेब खडवली,नंडगाव , वाव्होली  सजा तलाठी  मंडळ आधिकारी सांळुखे,संबधित ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक k,d,m,c.प्रभाग क्षेञ आधिकारी .वकर्मचारी श्रमजीवी  संघटनेचे पदाधिकारी जि.अध्यक्ष मा.आशोक सापटे ,जि.सरचिटणीस राजेश चन्ने ,दशरथ भालके ता.अध्यक्ष विष्णु वाघे ,उपाध्यक्ष ज्योती फसाले,विभागीय सचिव लक्ष्मण वाघे यांची दौ-या दरम्यान उपस्थीती होती

No comments