web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपा शहर अध्यक्षाची नौ-टंकी निवेदनाला मुख्याधिकार्‍याची केराची टोपली;नागरिकाना घरपट्टीच्या नोटीसा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

राजकारण कुठे करावं कसं करावं रेटुन खोट बोलावं हे आता कोरोनाने दाखवुन दिलं त्यामुळे कोणीही राजकारणात निवडुण येण्यासाठी लोकांची दिशाभुल करून र्नौटंकी निवेदन नाटक करू नये असे म्हणण्याची वेळ काळ आपल्या शहरात अधिकारी आलेल्यानी आणावी यापेक्षा दुदैव काय ?

     मुरबाड नगरपंचायत निवडणुका जवळ आल्या तशा राजकीय निवेदन पाटया सजल्या होत्या मी अस करतोय मी तसं करतोय एकाचा शिबीत दुसर्याचा मेळावा या बोंबळाच्या वादात सुकटीचा वास आला नाही याचे नकळत

  मुरबाड नगरपंचायत हद्दीतील करदात्याना घरपट्टी माफ करण्याचे निवेदन भाजपा शहर अध्यक्षाच्या वतीने देण्यात आले मोठी जाहिरात बाजी झाली त्यांना वाटले आपला आमदार आपला खासदार आपली नगरपंचायत सत्ता आपली ठेकेदारी म्हणुन आपल्या निवेदनाचा फयदा नगरपंचायत निवडणुकीत होईल मात्र मुरबाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारानी भाजपा शहरअध्यक्षाच्या निवेदनाला केराची टोपली दाखवुन नागरिकाना घरपट्टी पाणीपट्टी नोटीसा पाठवुन चपराक दिली आहे.राजकारणात नौ-टंकी नसावी प्रत्यक्षात सामाजिक काम असावं नेत्याच्या जिवावर कार्यकर्त्यानी उडया मारताना आपला जनमाणसात पाया मजबुत हवा किती लोकांची कामे आपल्या स्वबळावर केली आहेत.किती लोक तुमच्याकडे कामे करून घेण्यासाठी येतात अधिकारी आपल्याला दाद देतात का? याचं भान ठेवल्यास राजकारणाला निवडुकीचं बळ लाभते.

        मुरबाड नगरपंचायत मध्ये गटार संडास भ्रष्टाचार झाला बेकायदेशीर गाल्याना रोज एक शेटर बसवला जातोय रस्ते गटारी कामे अपुर्ण असताना बिले काढली जातात तलावाच्या सुशोभिकरणापासुन झाडे लावण्यापर्यंत भ्रष्टाचार करणारी मुरबाड नगरपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचे बळ देणारा नेता अद्याप निर्माण झाला नाही जेव्हा हो तेव्हा मुरबाड नगरपंचायत एकहाती त्याच्या ताब्यात असेल एवढ नक्की...

  राजकीय नेते गिरी करणार्यानी पद पैसा सत्ता यांचा वापर करून निर्भिड लढणार्याचे पंख छाटण्याचे दबावतंत्र गुन्डगिरी भागिरी आकासापोटी कारवा करण्याचा गांडूळपणा करू नये ही अपेक्षा नागरिकांची आहे.

No comments