web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मदन मोहन सती यांच्या ‘लखनपूर के कत्यूर’ पुस्तकाचे प्रकाशन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मदन मोहन सती यांनी लिहिलेल्या लखनपूर के कत्यूरया पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रेणू सती, तारादत्त सती इतर मान्यवर उपस्थित होते.फिरोज तुघलक यांचे सैन्य कत्यूर राजघराणे यांच्यातील लढाईचे तसेच राणी जियाच्या बलिदानाचे देखील पुस्तकात वर्णन केले असल्याचे लेखक सती यांनी सांगितले.

No comments