web-ads-yml-728x90

Breaking News

पवनदीप राजन पाच स्पर्धकांना मागे टाकत ठरला इंडियन आयडॉल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

Indian Idol 12 च्या बाराव्या सिझनचा विनर शेवटी जाहीर करण्यात आलाय. Indian Idol 12 व्या सिझनची ट्रॉफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे. (Pawandeep Rajan won Indian Idol 2021 trophy defeated 5 contestants) या कार्यक्रमाचे परिक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायलन सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व पाच स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12 व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे पवनदीपचे संपूर्ण भारतभरातून स्वागत केले जात आहे.

No comments