web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड विश्रामगृह गेली दोन वर्षे बंद दुरूस्तीवर खर्च मात्र दोन कोटी अधिकारी बनले ठेकेदारीत पार्टनर

BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी संबधित मंत्री यांची वार्षिक टक्केवारी मर्जी सांभाळताता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता टोटावार उपअभियंता शाखा अभियंता यांनी मुरबाड विश्रामगृहाच्या दुरूस्ती कामावर दोन वर्षात दोन कोटीच्यावर निधी काढुन भ्रष्टाचार केला आहे.या भ्रष्टाचारात मागील भाजपा आणि आताच्या महाविकास अघाडी सरकारचा संबध असल्याचे उघड झाले आहे.

  गेले दोन वर्षे मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह (शिवनेरी शासकीय विश्रामगृह, मुरबाड) बंद असताना त्याच त्याच भिंतीना चुना लावुन खिडक्या फोडुन रंग रंगोटीने पत्रा शेडेत कोटी रूपयाचे टेंडर मॅनेज केले त्यामध्ये उपअभियंता शाखा अभियंता अर्धे भागिदारी असल्याची चर्चा असुन महाविकास अघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.मागील भाजपा सरकार कालावधीत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरबाडला आले होते मात्र त्यांचा प्रवेश या विश्रामगृहात झाला नसताना त्यांच्या दौर्यात लाखो रूपये खर्च झाल्याचे दाखवले त्यानंतर पुन्हा एकाच वास्तुवर गेले दोन ते तीन वर्षे शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार करत आहे आजही विश्रामगृह बंदच असुन सत्ताधारी आणि विरोधीपक्ष नेते लोकप्रतिनिधी मंत्री भ्रष्टाचाराला पाठबळ देतात या भ्रष्टाचाराचा वसुली वाझे नेमक कोण याची चौकशी करून कारवा होणे गरजेचे आहे 

      मात्र आम्ही या भ्रष्टाचाराची तक्रार केली माहिती अधिकारात माहिती मागितली मात्र माहिती गेल्या वर्षेभरात दिली नाही मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे मनमानी गुंन्डगिरी दहशत भ्रष्टाचार स्थिरी निर्माण करणार्या अधिकारी लोकप्रतिनधी पुढार्यांचा बनला आहे याकडे बोलबोचक्या महाविकास अघाडी सरकारने कारवा करून तक्रारदाराला कारवाचा आहवाल दयावा माहिती अधिकारात माहिती दयावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी केली आहे.


No comments