web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते ‘एक मनोहर कथा’ पुस्तक प्रकाशित

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित ‘एक मनोहर कथा’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, लेखिका मंगला खाडिलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments