web-ads-yml-728x90

Breaking News

पडघा टोलनाका भिवंडी हायवे खडेमय रस्ता ;आपघातात वाढ

 

BY - मिलिंद दळवी,युवा महाराष्ट्र लाइवपडघा,भिवंडी

लाखो रूपये टोल घेवुन झोल करणार्या ठेकेदाराचे पडघा,भिवंडी,शहापुर हायवेवर पडलेल्या मोठे मोठे खडयाकडे दुर्लक्ष झाल्याने मोठे आपघात होण्याची शकेता आहे.

  नाशिक,मुंब हायवेवर पडलेले खडे लहान वाहानाना त्रासदायक झाले असुन छोटे छोटे आपघात घडत आहेत पडघा टोलनाका वसुली मध्ये मग्न आहे परंन्तु रस्त्यावर पडलेल्या खडयाकडे लक्ष नाही शासनाने टोल वसुली करणार्या झोलवर लक्ष केंन्द्रीत करून रस्त्यावरील खडे त्वरीत भरावे अशी मांगणी स्वतंत्र संपादक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.

No comments