web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि लिपिक मनोहर हरड एसीबी च्या ताब्यात..

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

कल्याण तहसीलदार कार्यालयात लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे.लाच मागितल्याप्रकरणी लिपिक आणि तहसीलदार दोघेही एसीबी ने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. कल्याण तहसीलदार दीपक आकडे लिपिक मनोहर हरड दोघांना एक लाख वीस हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे

No comments