web-ads-yml-728x90

Breaking News

वर्षानुवर्षे मुरबाड मध्ये वसुलीवाझे काम करणार्‍याच्या बदल्या करा स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेची मांगणी

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

गेली 5 ते 10 वर्षे मुरबाड तालुका शहरात विविध शासकीय कार्यालयात काम करणार्या अधिकारी कर्मचारी शासकीय योजनाच्या निधीत गैरव्यवहार करतात ठेकेदाराना अबय देवुन टक्केवारी वसुली करतात स्वता ठेकेदारीचे पार्टनर होतात अवैध जुगार,मटका,गुटखा,थंडपेय अन्य अवैध धंदयाचे वसुली करतात अशा सर्व वसुली वाझेना एकाच जागी ठेवण्यात येवु नये जनमाणसाना त्याचा त्रास होतो अशी लेखी तक्रार मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री,केंन्द्रीय वनमंत्री,महसुलमंत्री यांच्याकडे स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.शासनाचा कारभार पारदर्शक चालला आहे परंन्तु वर्षानुवर्षे एकाच जागी असणारे शासनाचा पगार घेवुन अवैध धंदे अवैध कामाना पाठबळ देणारे शासनाची प्रतिमा जनमाणसात मलीन करत आहेत त्यांची बदलीची मांगणी केली आहे.

No comments